करवीर तालुक्यात 12.45 मिमी पाऊस - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 4, 2020

करवीर तालुक्यात 12.45 मिमी पाऊस

 


कोल्हापूर, दि. 4 : जिल्ह्यात काल दिवसभरात करवीर तालुक्यात 12.45 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.


जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.


हातकणंगले- 1.63 (489.38), शिरोळ- 0.57 (391), पन्हाळा- 7 (1509.86), शाहूवाडी- 8.33 (1815.83), राधानगरी- 3 (1885.67 ), गगनबावडा- 3 (4838.50), करवीर- 12.45 (1065.45), कागल- 9.43 (1206.43), गडहिंग्लज- 1.14 (878.14), भुदरगड- निरंक (1447.80), आजरा- 6.25 (2120.75), चंदगड- 1.83 (2113.83) मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->